Category : क्राईम

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

क्राईम

पुणे येथे बनावट आस्‍थापन स्‍थापन करून गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक !

news
पुणे: बनावट आस्‍थापन स्‍थापन करून गुंतवणुकीच्‍या आमिषाने राज्‍यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करण्‍यात आली आहे. या प्रकरणी विनोद खुंटे, संतोष खुंटे, मंगेश खुंटे, किरण...
क्राईम

अवैद्यरीत्या पोपट व शेकरु यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या विरुद्ध सावंतवाडी वन विभागाची कारवाई…..

news
सावंतवाडी सावंतवाडी:    आज सकाळी सावंतवाडी मधील माठेवाड रोड, बाहेरचा वाडा येथे रहाणाऱ्या कैस अब्दुल लतीफ बेग याच्यावर अवैद्यरीत्या पोपट व शेकरू यांना पिंजऱ्यात बंदिस्त...
क्राईम

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला ९ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

news
देश विदेश: ब्रिटनमध्ये २१ वर्षीय शीख तरुण त्याच्या एआय चॅटबॉट गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येसाठी शस्त्रांसह रॉयल पॅलेसमध्ये गेला होता. मात्र पोलिसांनी या...
क्राईम

सिरीयातील लष्करी शिक्षण संस्थेवर ड्रोनद्वारे हल्ला! १०० लोकांचा मृत्यू.

news
६ ऑक्टोबर वार्ता: सिरीयातील लष्करी शिक्षण संस्थेवर गुरुवारदि. ५ ऑक्टोबर रोजी मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जवळपास १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे....
क्राईम

मळगाव येथील युवकाची ऑनलाइन फसवणूक.

news
सावंतवाडी: तालुक्यातील मळगाव येथील सायबर कॅफे चालवणाऱ्या युवकाला अज्ञाताने तब्बल ३८ सहस्र ऑनलाइन फसवणूक झाली आहे. गुगल पे हॅक करून आपली फसवणूक झाली, असे संबंधित...
क्राईम

न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली

news
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मध्यरात्रीच्या दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे. घटनास्थळी टिकाव आढळून आल्याने...
क्राईम

पाकिस्तानात हिंदू तरुणीवर सामूहिक बलात्कार.

news
पाकिस्तान: पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका महिन्यात तीन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले असून, एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तसेच एका हिंदू...
क्राईम

देशात १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवण्याचा होता कट !

news
४ ऑक्टोबर वार्ता: देहलीतून अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांनी मंदिरे, मजार (मुसलमानाचे थडगे) यांसह मुंबई, सुरत, वडोदरा, गांधीनगर आणि कर्णावती येथील राजकीय नेत्यांची...
क्राईम

सावंतवाडी पोलिसांची गांजा प्रकरणी मोठी कारवाई….

news
सावंतवाडी: सावंतवाडी पोलिसांनी काल रात्री गांजा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवून गांजा पार्टी प्रकरणातील आणखी एका आरोपीला कुडाळ रेल्वे स्टेशन येथून...
क्राईम

वासुदेव बनून आलेल्या ५ जणांना मारहाण केल्याप्रकरणी ७ जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

news
कुडाळ: कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडी येथे वासुदेव बनून आलेल्या ५ जणांना मारहाण केल्याप्रकरणी कुंभारवाडी व पिंगुळी येथील ७ जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...