बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता अवैध वेश्याव्यवसाय!
८ जुलै वार्ता: बीडमधून ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कला केंद्रावर...
