खत खरेदी करताना शेतकर्यांना जातीची अट बंधनकारक केल्यामुळे सरकार विरोधात विरोधकांची आक्रमक भूमिका!
रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनां दुखावल्या जात आहेत....
