अभिजन नेटवर्करांच्या हक्कांसाठी “ELITE ASSOCIATION FOR RIGHTS OF NETWORKERS” संघटना कार्यरत….!
सिंधुदुर्ग: गेली कित्येक वर्षे असंख्य बेरोजगार पुरुष व महिला पूर्णवेळ तर काहीजण पार्टटाईम नेटवर्क मार्केटिंगचे काम करतात. नेटवर्क मार्केटिंगद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशातच स्वतःच्या...
