स्टोरी

रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे १५० कुपोषित मुलांना पुढील ३ महिन्याच्या पोषण आहाराचे वाटप…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे सावंतवाडी तालुक्यातील एकूण ० ते ५ वयोगटातील एकूण १५० कुपोषित मुलांना पुढील ३ महिन्याच्या पोषण आहाराचे वाटप -करण्यात आले. तालुक्यातील सांगेली, आंबोली, मांडखोल, निरवडे, मळेवाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व कुपोषित मुलांना रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे पुढील ६ महिन्यासाठी पोषण आहार देण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे ३ महिन्याच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या आहार मुळे मुलाचे वजन वाडून मुलं सुदृढ होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाबत सर्व पालकांनी समाधान व्यक्त केलं व आभार मानले.


Spread the love

Related posts

बांदिवडे बुद्रुक व कोईळ ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचांवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

news

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

news

निष्कासन कारवाईचा खर्च वसूल करण्यात प्रभाग ४ जे कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त असमर्थ?

news

Leave a Comment