राणे साहेबांच्या विचारातून जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभार…! माजी खासदार डॉ निलेश राणे
जिल्हा बँक मसुरे शाखेचे नवीन जागेत उदघाटन मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे. जिल्हा बँकेचे नाव राज्यभर अभिमानाने घेतले जाते....
