स्टोरी

भराडी देवी (आंगणेवाडी) यात्रा २ मार्च २०२४…!

Spread the love

मालवण: नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील  भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानुसार शनिवार दि. २ मार्च २०२४ रोजी आंगणेवाडी यात्रा होणार आहे. आज (मंगळवार) २६ डिसेंबर २०२३ रोजी आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक झाल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली._


Spread the love

Related posts

अंनिसच्या कार्यक्रमांना शाळांमधून कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करा ! सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे मागणी

news

सापळा रचून पकडलेल्या लाचखोर सरकारी अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात ‘एसीबी’ला अपयश !

news

म्हादई प्राधिकरण गोव्याचे हित पहाण्याची शक्यता अल्प!जलस्रोत खात्याचे माजी प्रमुख अभियंता नाडकर्णी

news

Leave a Comment