दहावी, बारावी प्रमाणेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आतापासूनच मेहनत घ्या..! आ. वैभव नाईक
आ. वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न सिंधुदुर्ग: दहावी बारावी या महत्वाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या...
