सावंतवाडी प्रतिनिधी: मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी च्या शिवसंस्कार अंतर्गत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यांत झालेल्या विविध ऑनलाईन स्पर्धांना उदंड प्रतिसाद लाभला. तसेच जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
बुधभूषण श्लोक पाठांतर स्पर्धा: लहान गट -: प्रथम क्रमांक शिवण्या नरेंद्रनाथ पाटील, (बेळगांव), द्वितीय क्रमांक – स्फूर्ती विश्वास नलगे, संकेश्वर, तृतीय क्रमांक वीरेंद्र अजय छत्रे, इचलकरंजी ७ उत्तेजनार्थ: विराज गजानन पाटील, गोवा
मोठा गट प्रथम क्रमांक : पूर्वी भास्कर जाधव, वापी, द्वितीय क्रमांक नुपूर बाबासो पाटील, बेळगाव, तृतीय क्रमांक – श्रेयस हेमंत रेडकर,सावंतवाडी. उत्तेजनार्थ क्रमांक – विराज गजानन पाटील,गोवा.
खुला गट :प्रथम क्रमांक– सौ महिमा विनीत हर्षे ,कल्याण, द्वितीय क्रमांक सौ रोशनी गजानन पाटील,गोवा तृतीय क्रमांक– कु. श्रेया पाटील, गोवा
वक्तृत्व स्पर्धा विषय.. श्री शिवराज्याभिषेक सोहळा:- प्रथम क्रमांक स्पृहा सुमित दळवी, दोडामार्ग. द्वितीय क्रमांक: वनश्री गोसावी, पुणे तृतीय क्रमांक- प्रणित पाठक, छ. संभाजीनगर . उत्तेजनार्थ १.)साईशा गिरीश फटनाईक, गोवा २.)प्रार्थना प्रणय नाईक, सावंतवाडी.
समूहगीत गायन स्पर्धा गीत…! शतकांच्या यज्ञातून उठली: प्रथम क्रमांक सोहम वडके आणि साथीदार, अहिल्यानगर, द्वितीय क्रमांक: सुप्रिया शंकर देसाई आणि साथीदार गोवा तृतीय क्रमांक– आत्मानंद ग्रुप, नवी मुंबई.
उत्तेजनार्थ: दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग वीर बाजीप्रभू देशपांडे वेशभूषा स्पर्धा : प्रथम क्रमांक: अर्णव अभिजीत राऊळ, सावंतवाडी, द्वितीय क्रमांक आयांश अभिजीत नाईक, फोंडा गोवा. तृतीय क्रमांक आश्लेषा नीरज महाडिक, चिपळूण.
वीर बाजीप्रभू देशपांडे वेशभूषा : स्पर्धा प्रथम क्रमांक अर्णव अभिजीत राऊळ, सावंतवाडी,द्वितीय क्रमांक– आयांश अभिजीत नाईक, फोंडा गोवा तृतीय क्रमांक आश्लेषा नीरज महाडिक, चिपळूण
जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षा शिवचरित्र स्पर्धा परीक्षा. 2025/26 निकाल:
शिवचरित्र स्पर्धा परीक्षा निकाल १) प्रथम .कु. मुग्धा प्रशांत टोपले (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल,सावंतवाडी ) २). द्वितीय– कु . वेदा प्रवीण राऊळ. (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी ) ३) कु. तृतीय मानसी प्रवीण डोंगरे, (मळगाव इंग्लिश स्कूल ,मळगाव ). कु. साईशा विजय खडपकर.( मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव ), स्वराली गजानन गवस (मळगाव इंग्लिश स्कूल) . खुशी श्रीकृष्ण लातये, (मळगाव इंग्लिश स्कूल), दुर्गाराम पवन कुडतरकर (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी) कु.करिष्मा पंकज मांजरेकर. (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी). कु .संपूर्णा सुधाकर राऊळ ((मळगाव इंग्लिश स्कूल) कु. अन्वयी पवार (नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा). कु. गौरी संतोष राऊळ (मळगाव इंग्लिश स्कूल), कु . समिक्षा सचिन केसरकर (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी), कु. त्रिशा कृष्णाजी गावकर (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव), कु. उर्वी सिद्धेश मणेरीकर.) (न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी, तालुका दोडामार्ग) कु. लावण्या नंदकिशोर केसरकर (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी) कु. आर्या दिगंबर सारंग (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी) कु .स्वरा अनिल धुरी ( ८३गुण), (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी), कु.स्वरा राजेंद्र देसाई.(भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी), कु. समृद्धी सहदेव गावडे ( न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर मालवण), कु .रिया अमोल जेवरे(मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी), कु. मधुर अर्जुन पेंढुरकर (वराडकर हायस्कूल मालवण), कु. समृद्धी महादेव मडगावकर (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी) कु . मनस्वी उदय घारे ( मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
सर्व यशस्वी स्पर्धकांचे शिवसंस्कारच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मन:पूर्वक अभिनंदन! वार्षिक भव्य सन्मान सोहळा ऑक्टोबर २०२६ मध्ये होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
