तिलारी मुख्य धरणाचे पाणी पुच्छ कालव्यादवारे तिलारी नदीत सोडण्यात येणार! उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे…..
दोडामार्ग. – ( प्रतिनिधी) तिलारी मुख्य धरणाचे पाणी पुच्छ कालव्यादवारे दि. २२ जुलै दिवशी तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. तिलारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत...
