‘नो हॉँकिंग डे’ पाळा! मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेची घोषणा!
१४ जून वार्ता: मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने ध्वनी प्रदूषण आणि त्याचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी, तसेच वाहनांच्या हॉर्नच्या (भोंग्याच्या) अनावश्यक वापराला आळा घालण्याच्या...
