अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताहाची विविध उपक्रमाने सांगता.
कुडाळ वार्ताहर: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा उज्वला येळावीकर. यांच्या उपस्थिती जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आरोग्य तपासणी...
