“कवी आपल्या भेटीला” या अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
सावंतवाडी: नेमळे पंचक्रोशी माध्य. व उच्च माध्य. हायस्कूल आणि श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ नेमळेचे संयुक्त आयोजन*नेमळे: नेमळे पंचक्रोशी माध्य. व उच्च...
