श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्या दोषींवर कारवाई करावी ! श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समिती’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन
१२ एप्रिल (वार्ता.): – श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार प्रकरण बंद करून न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणार्या शासकीय अधिकार्यांना बडतर्फ करावे, तसेच मंदिरात...
