स्टोरी

वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच! जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

Spread the love

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील सर्व वाळू/रेती तसेच अन्यण गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून संबंधित वाहन चालकांनी दि.२१ एप्रिल २०२३ पासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करावी, असे निर्देश देतानाच नियमांचे उल्लंघन झाल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधित यंत्रणांना दिले.जिल्हायातील वाळू/रेती व अन्यन गौण खनिजाच्याब वाहतुकीवेळी झालेल्याे अपघातांमुळे काही ना‍गरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्यायच्याळ दुःखदायक घटना विचारात घेऊन यावर उपाययोजना करणे करण्यासाठी जिल्हायधिकाऱ्यांच्या अध्यपक्षतेखाली गौण खनिजाच्याा अवैध उत्खळनन व वाहतुकीवर आळा घालण्यानसाठी स्थाापन केलेल्याे जिल्हा्स्तारीय समितीची आज बैठक झाली. बैठकीस जिल्हाास्तथरीय समिती सदस्य‍ म्ह्णून पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सदस्यभ सचिव जिल्हार खनिकर्म अधिकारी अजित पाटील, निवासी उपजिल्हाकधिकारी मच्छिंद्र सुकटे आदीसह उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी व कणकवली हे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्येय प्रामुख्याहने घेतलेले निर्णय बेजबाबदारपणे, अतिजलदगतीने, मद्यप्राशन करुन, अनियंत्रितपणे वाळू/रेती तसेच अन्यत गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर व वाहन चालकांवर सक्तळ कारवाई करण्यानच्याग सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या. वाळू/रेती तसेच अन्यन गौण खनिजाची वाहतूक सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत वाहतूक करण्याबाबतचा निर्णय घेण्यानत आला आहे.


Spread the love

Related posts

क्षमिका गुराम,रिया परूळेकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित!

news

पंतप्रधान मोदी यांचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना (आय.ए.एस्.) आवाहन!

news

बसस्थानकांच्या जागा जरी भाड्याने दिल्या, तरीही एस्.टी. महामंडळ तोट्यातच रहाणार ! तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारच्या साहाय्याची आवश्यकता!

news

Leave a Comment