स्टोरी

कट्टा येथे २८ एप्रिल रोजी वधु-वर मेळावा!कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांचे आयोजन!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा, ता- मालवण यांच्या वतीने २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४ वाजेपर्यंत ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा येथे वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकाच छताखाली वधु-वरांना प्रत्यक्ष पाहण्याची व परिचय करून घेण्याची संधी.नाव नोंदणी पश्चात विवाह जुळेपर्यंत वधु-वर निवडण्यासाठी कायमस्वरुपी नोंदणी रजिस्टर कार्यालयात उपलब्ध असणार आहे.

कार्यक्रम (मेळाव्यात) स्थळी वधु-वरांच्या पालकांना एकमेकांशी बोलणी करण्याची संधी. वधु-वराला स्टेजवर परिचय करून देण्याची मुभा. मेळाव्यात चहा-नाश्ता, जेवणाची व्यवस्था आहे. अधिक माहितीसाठी (९४२२३७९७१०) या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ, कट्टा सर्व समिती सदस्य, पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग पोलीस विभागातर्फे दि.१९ ते २६ जून २०२३ या कालावधीत अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचे आयोजन!

news

सावंतवाडी मोती तलाव मध्ये असंख्य मासे मरत असल्यामुळे परिसरात पसरली दुर्गंधी…!

news

देवगड कॉलेज नाका येथे उद्या शिवसेना पक्षाचे “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न”अभियान

news

Leave a Comment