समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्याभीषण अपघाताला बसचालक शेख दानिश जबाबदार?
बसचालक शेख दानिश मद्यधुंद अवस्थेत असल्याने अपघात घडल्याची शक्यता! ८ जुलै वार्ता: समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला होता. १...
