स्टोरी

बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना केली अटक!

Spread the love

७ जुलै वार्ता: २ जून रोजी ओरिसातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात २९० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ४ जून रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली होती. या बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना अटक केली आहे, वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना कलम ३०४ आणि २०१ सीआरपीसी अंतर्गत अटक केली आहे.


Spread the love

Related posts

मुंबई-पुणे द्रुतगती एक्सप्रेस हायवे ठरतोय मृत्यूचा सापळाच

news

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा का केली जाते ?

news

नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात फळपीक विमा रक्कम देण्याचे लेखी पत्र कृषी अधिक्षकांनी दिल्याने शिवसेनेचे आंदोलन तूर्तास स्थगित….

news

Leave a Comment