‘आय.एन्.एस्. मुरगाव’ युद्धनौकेवरून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी….
गोवा (वार्ता.): ‘प्रोजेक्ट १५-बी’ युद्धनौका बांधणी प्रकल्पातील सर्वांत अत्याधुनिक क्षेपणास्त्रक्षम युद्धनौका ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ ही डिसेंबर मासात नौदलाच्या ताफ्यात भरती करण्यात आली होती. भारतीय नौदलाने १४...
