सनातन संस्था, सिंधुदुर्गच्यावतीने ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सनातन संस्था, सिंधुदुर्गच्यावतीने सोमवार, ३ जुलै या दिवशी (आषाढ पौर्णिमा कलियुग वर्ष ५१२५) या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात...
