स्टोरी

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्ट पर्यंत होणार!

Spread the love

१ जुलै वार्ता: संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्ट पर्यंत होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “२०२३चे संसदेचे मान्सून सत्र २० जुलैपासून सुरु होईल आणि ते ११ ऑगस्टपर्यंत चालेल. २३ दिवस चालणाऱ्या या सत्रात एकूण १७ बैठका होतील. त्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना संसदेच्या कायदेविषयक आणि अन्य कामकाजामध्ये सहभागी होण्याची विनंती करतो.


Spread the love

Related posts

केवळ एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हि संतापजनक व लाजीरवाणी घटना..! मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांची मागणी

news

राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने रायगड येथील अनधिकृत दर्गा त्‍वरित हटवा ! मनसे आणि हिंदु जनजागृती समिती यांची सिडकोकडे मागणी !

news

गोळवण ग्रामपंचायत येथे सभामंडपाचे उदघाटन…!

news

Leave a Comment