तलाठ्यानी सजेच्या ठिकाणी उपस्थिती बाबत वेळापत्रक निश्चित करणे बंधनकारक!
जनतेची कामे होण्याच्या दृष्टीने शासनाकडून आदेश! जनतेची गैरसोय होणार नाही याच्या दक्षता घेण्याच्या सूचना. सिंधुदुर्ग: तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने...
