कल्याण पूर्वेतील विध्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकामा विरोधात तक्रारदाराचे उपोषण !
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड):- कल्याण पूर्वेतील प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विध्नहर्ता गृह संकुलाच्या वाहन तळावर सोसायटीतील काही सदस्यांनी अनधिकृत बांधकाम करून वाहन तळातर अतिक्रमण...
