बिळवस गावच्या कृतिका (श्वेता) पालव याना राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार’ तर ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर.
मसुरे प्रतिनिधि: महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचेसन २०२३ चे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ मसुरे प्रतिनिधीमहाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण या संस्थेच्यावतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री...
