मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दुखंडे वारकऱ्यांच्या सेवेसी लीन..!
मसुरे प्रतिनिधी: पंढरपुरात जाऊन पांडुरंगा समोर नतमस्तक झाल्यावरच पांडुरंगाचा दर्शन होतं असे जरी असले तरी पंढरपुरात जाणाऱ्या वारीतील वारकऱ्यांच्या सेवेतही प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन होते. चालत...
