आमदार आदीती तटकरे यांची म्हसळा तालुक्यासाठी कोटीची उड्डाने
तालुक्यांतील ग्रामिण भागासाठी धार्मिक संस्कृती, क्रिडा आणि आरोग्यासाठी,स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठ्यासाठी रु १ कोटीच्या वर निधीमंजूर संजय खांबेटे :(म्हसळा प्रतिनिधी): म्हसळा तालुक्यातील मौजे कणघर...
