मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार ! सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री.
७ ऑगस्ट वार्ता: महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने मुंबई येथे ३०...
