यावर्षी प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार !
पुणे: जम्मू काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरता पुण्यातील ७ मंडळे एकत्र येऊन ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या...
