आधारकार्ड अद्ययावत करतांना सतर्क रहाण्याविषयी यु.आय.डी.ए.आय.ची सूचना
२२ ऑगस्ट वार्ता: आधारकार्ड अद्ययावत करण्याविषयी व्हॉट्सअॅप किंवा एस्.एम्.एस्. द्वारे येणार्या संदेशाविषयी सतर्क रहाण्याची सूचना ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात् ‘यु.आय.डी.ए.आय.’ने नागरिकांना दिली आहे.यु.आय.डी.ए.आय.ने...
