खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधातील तक्रारीसाठी स्वतंत्र ‘हेल्पलाईन’ क्रमांक द्यावा !
मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ तिकीटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लूटमार केली जाते. या विरोधात तक्रार करण्यासाठी स्वतंत्र ‘हेल्पलाईन’ क्रमांक द्यावा आणि याविषयी राज्यभरात जागृती...
