जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे नं. १ मालवण च्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी घेतला मूर्तीशाळेतला क्षेत्रभेटीचा अनुभव!
मसुरे प्रतिनिधी: शालेय उपक्रमा अंतर्गत मसुरे येथील उपक्रमशील अशा केंद्र शाळा म्हसरे नंबर एक च्या इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मसुरे येथील युवामूर्तिकार अजित मगडगुत...
