शिवकालीन किल्ल्यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवा ! – रमेश बैस, राज्यपाल
मुंबई: महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठीच या किल्ल्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे येणार्या पिढीला गड-दुर्ग प्रेरणा देतील. त्यामुळे या किल्ल्यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवायला हवा; जेणेकरून...
