कलंबिस्त दुग्ध संस्थेतर्फे शेतकऱ्यांना दिवाळी फराळ व बोनस वाटप….
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचकोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित संस्था कलंबिस्त तर्फे कलंबिस्त पंचक्रोशीतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दुग्ध व्यवसायाकडे वळवण्याच्या दृष्टीने गाई म्हशी संगोपन पालन उपक्रम...
