तलाठी परीक्षेत घोटाळा,जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांची फी परत द्या…! श्री योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ
मिंधे-फडणवीस सरकारचा करिष्मा,जिल्ह्यातील एकही परीक्षार्थी गुणवत्ता यादीत नाही…! दिवस सुरू झाला की रात्री झोपे पर्यँत शिवसेनेवर बोलणारे भाजप चे वाचाळवीर तलाठी परीक्षा घोटाळ्या बाबत...
