स्टोरी

श्रीराममूर्तीच्‍या प्राणप्रतिष्‍ठेनिमित्त महाराष्‍ट्रात आनंदाच्‍या शिधाचे वाटप होणार…!

Spread the love

११ जानेवारी वार्ता: अयोध्‍येत २२ जानेवारी या दिवशी होणारी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्‍ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांनिमित्त महाराष्‍ट्रातील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधावाटप करण्‍यात येणार आहे. १० जानेवारी या दिवशी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आनंदाच्‍या शिधामध्‍ये १ किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल १०० रुपयांमध्‍ये दिले जाणार आहे. राज्‍यातील दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे.


Spread the love

Related posts

इस्रायल आणि हमासचे युद्धात आता जणांचा मृत्यूपर्यंत ९ हजार……

news

सौ वर्षाराणी अभ्यंकर, सौ आदिती मेस्त्री महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित.

news

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे निष्ठा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ…! निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

news

Leave a Comment