स्टोरी

५८ लाख बालके, पोषण आहारापासून वंचित तसेच १० लाख गर्भवती महिला आणि स्‍तनदा माता यांवर परिणाम…!

Spread the love

११ जानेवारी वार्ता: गेल्‍या मासाहून अधिक काळ चालू असलेल्‍या अंगणवाडी सेविकांच्‍या संपाचा फटका अंगणवाड्यांमध्‍ये पोषण आहारापासून वंचित असलेल्‍या ५८ लाख बालकांना बसला आहे. जवळपास १० लाख गर्भवती महिला आणि स्‍तनदा माता यांनाही याचा परिणाम भोगावा लागत आहे. पुरेशा पोषण आहाराअभावी लाखो बालके कुपोषणाच्‍या विळख्‍यात सापडण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्‍या वाढून (नवीन शासकीय भाषेत तीव्र अल्‍प वजनाची बालके) ७८ सहस्र ४३७ एवढी झाली आहे. मानधनवाढीच्‍या संदर्भात अंगणवाडी सेविकांनी ४ डिसेंबरपासून राज्‍यव्‍यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे.


Spread the love

Related posts

ओटवणे गावचे सुपुत्र वैभव कुमार जादू विशारद व जादू भूषण पुरस्काराने सन्मानित

news

सावंतवाडी शहरात दि. ९ व १० ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा होणार नाही!

news

मसुरे येथे जागतिक आपत्ती धोका निवारण दिन संपन्न…

news

Leave a Comment