‘हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र शासन’ यांच्या वतीने ‘गणपति आरास स्पर्धा २०२३’चे आयोजन !
महाराष्ट्रातील ६ विभाग आणि ३६ जिल्हे येथे आयोजन ! १४ सप्टेंबर वार्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या...
