केर, मोर्ले परिसरात दाखल झालेल्या हत्तींना जंगलात हाकलवण्यासाठी पश्चिम बंगाल येथून हाकारी पथक येणार….
दोडामार्ग प्रतिनिधी: केर, मोर्ले परिसरात दाखल झालेल्या हत्तींना जंगलात हाकलवण्यासाठी पश्चिम बंगाल येथून हाकारी पथक जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहे. शिवाय वनविभागाने ग्रामस्थांच्या मागण्यांवर...
