‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार! दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची अप्रत्यक्ष माहिती!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच बनवण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये दिली. सुदीप्तो सेन म्हणाले...
