झाड पडून कुडाळ-आंजिवडे येथील दोघा तरुणांच्या मृत्यूची जबाबदारी युवराज लखमराजे यांनी स्वीकारावी! डॉ. जयेंद्र परुळेकर
सावंतवाडी, ता. ४: शहरात अंगावर झाड पडून कुडाळ-आंजिवडे येथील दोघा तरुणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. राजवाडा परिसरातील झाड पडून घडलेल्या या घटनेची नैतिक जबाबदारी युवराज...
