अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार्या अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त!
१९ जून वार्ता: अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्या अनिल जयसिंघानी याची अनुमाने ३.४० कोटी रुपयांची...
