शहराच्या सुरक्षेतेसाठी सामाजिक बांधिलकीची नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज!
तुमची सामाजिक बांधिलकी जेथे गरज आहे तेथे योग्यअशीच मदत करते….. सावंतवाडी प्रतिनिधी: – प्रांताधिकारी पनवेकर. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सावंतवाडीच्या सुरक्षितसाठी सामाजिक बांधिलकी नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन...
