ओरोस येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू असलेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी भेट दिली.
ओरस: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BART) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(MCED) सिंधुदुर्ग द्वारा, आयोजित बारटी द्वारे सीपित स्वयं सहायता युवा...
