जलजीवन मिशनच्या कामांमधील त्रुटी आ. वैभव नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आणल्या निदर्शनास.
प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मान्य. सिंधुदुर्ग: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज ओरोस येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...
