कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्या सभागृहात पार पडली. यावेळी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा...
