नवी मुंबईत सांडपाण्यावर घेतले जाते भाज्यांचे पीक !शारीरिक त्रास होऊनही तक्रार केलेली नाही!
२ जून वार्ता: नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्वेच्या स्थानकांलगत पिकणार्या पालेभाज्या या गटाराच्या पाण्यावर पिकवण्यात येत आहेत आणि किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालक यांना त्या विकल्या...
