स्टोरी

ठाणे जिल्‍ह्यात ४७ शाळा अनधिकृत !इंग्रजी माध्‍यमांच्‍या ४२ शाळांचा समावेश….

Spread the love

२ जून वार्ता: ठाणे जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्‍यात आली. आता शहरातील ४७ शाळा अनधिकृत असल्‍याची माहिती महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने दिली आहे. यामध्‍ये सर्वाधिक इंग्रजी माध्‍यमाच्‍या ४२ शाळांचा, तर हिंदी माध्‍यमाच्‍या ३ आणि मराठी माध्‍यमाच्‍या २ शाळांचा समावेश आहे.अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्‍यांच्‍या पाल्‍यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने केले आहे.


Spread the love

Related posts

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश!

news

वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम दि. ३ डिसेंबर रोजी उत्फूर्त प्रतिसादात संपन्न

news

श्री रवी जाधव हे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला समाज उद्धारक पुरस्कार २०२६ चे मानकरी.

Leave a Comment