कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक एनसीसी अधिकारी गोपाळ गवस यांचा सत्कार
सावंतवाडी प्रतिनिधी: माननीय दीपकभाई केसरकर महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व मराठी राजभाषा मंत्री यांच्या मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा...
