मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत दांडी येथील सौ.निर्झरा जोशी प्रथम!
मसुरे प्रतिनिधी: प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मालवण केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा मालवण दांडी शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ.निर्झरा नरेश जोशी यांनी बनविलेल्या “मिक्स...
