भारताच्या नौदलाने आयोजित केलेल्या नौदल दिन कार्यक्रमाचे मनसे कडून स्वागतच! परशुराम उपरकर…
मालवण: ज्या किल्ल्याचे भूमिपूजन आणि वास्तुशांती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली अशा एकमेव मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवर डिसेंबर महिन्यात भारताच्या नौदलाने आयोजित केलेल्या नौदल दिन...
